बीडच्या परळीमध्ये तीन दिवसात एक मृतदेह सापडतोय. परळीमध्ये वर्षभरात एकशे नऊ मृतदेह सापडले आहेत. एकशे दोन मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलंय.