नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील SNCU मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने 69 नवजात बालकांना हलवण्यात आले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही.. रुग्णालयात एकच गोंधळ झाला नाशिकमधल्या जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किट .