Dagadusheth Ganapati | श्रीमंत दगडूशेठ बाप्पाची रथातून निघणार आगमन मिरवणूक | NDTV Marathi

Dagadusheth Ganapati | श्रीमंत दगडूशेठ बाप्पाची रथातून निघणार आगमन मिरवणूक | NDTV Marathi Shrimant Dagdusheth Bappa's arrival procession to take place on a chariot. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाची मिरवणूक साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून सुरू होईल. फुलांनी आकर्षकपणे सजविलेल्या मयूर रथातून श्रींची ही मिरवणूक निघणार आहे. यामध्ये गंधाक्ष ढोल-ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँड सहभागी होणार आहेत. सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे

संबंधित व्हिडीओ