मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयातील एका हेड कॉन्स्टेबलकडे घबाड सापडलंय...त्याच्या मिळकती पेक्षा 223 टक्के जास्त मालमत्ता पाहून लोकायुक्त पथकातील अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झालेत. काय आहे नेमकं हे प्रकरण पाहूया...