संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी. ज्या बाळाला आईनं नऊ महिने पोटात वाढवलं. त्या बाळाचा मृत्यू झाल्यावर आई वडिलांनी त्या बाळाला स्पर्श करायलाही नकार दिला.... एवढंच नव्हे तर त्या बाळाचे अंत्यसंस्कार करायलाही आई-वडील तयार झाले नाहीत. शेवटी माणुसकी दाखवली ती संभाजीनगरमधल्या स्मशानभूमीतल्या कर्मचाऱ्यांनी... त्या बाळाचे आई वडील बाळाचे अत्ंयसंस्कार करायला का तयार झाले नाहीत... तर त्यासाठी त्यांनी अत्यंत धक्कादायक कारण सांगितलं... ते म्हणजे नवरात्र सुरू आहे..पाहुया संभाजीनगरमधली ही एक हादरवणारी स्टोरी