Special Report| शिवाजी पार्कात ठाकरेंच्या मेळाव्याला अटी; 24 अटी आणि अडचण मोठी, काय आहेत 'या' 24 अटी

शिवाजी पार्कमध्ये आवाज कुणाचा.... हा दरवर्षीच्या दसरा मेळाव्याआधीचा प्रश्न असतो.... यावर्षी ठाकरेंचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार आहे... मात्र त्याआधी ठाकरेंच्या या मेळाव्यासाठी महापालिकेनं २४ अटी घातल्यायत.. या अटींवरुन राजकारण सुरू झालंय... काय आहेत या २४ अटी... पाहुया... Special Report | Conditions imposed on the Thackeray faction's rally at Shivaji Park; 24 conditions and a major hurdle—what are these 24 conditions?

संबंधित व्हिडीओ