Special Report|राज्यात मेडिकल कॉलेजेसमध्ये रॅगिंगबाबतची परिस्थिती,रॅगिंगच्या तक्रारी कशा वाढताहेत?

तुमची मुलं शाळा-कॉलेजेसमध्ये शिकत असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.कारण महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमधलं रॅगिंग वाढत चाललंय. विशेषतः राज्यातल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये रॅगिंगचं प्रमाण जास्त आहे.एका सर्वेनुसार महाराष्ट्रातली मेडिकल कॉलेजेस रॅगिंगच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.काय आहे राज्यातल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये रॅगिंगबाबतची परिस्थिती आणि रॅगिंगच्या तक्रारी कशा वाढत चालल्यात, पाहुया एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ