तीन दशकांहून अधिक काळ, राज्यातील गडचिरोली भागात कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांच्या मनात 'सी-६०' कमांडो दलाच्या नावाने धडकी भरवली होती. नक्षलवाद्यांच्याच रणनीतीचा अवलंब करून त्यांच्या चळवळीचा कणा मोडण्याचे श्रेय या दलाला जाते. मात्र, महाराष्ट्र नक्षलमुक्त झाल्याने या विशेष कमांडो दलाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पाहूया...