बीडच्या अर्धमसलामधील एका धार्मिक स्थळावर झालेल्या स्फोटाप्रकरणी आता नवं राजकारण सुरु झालंय.मस्जिदमध्ये स्फोट करणारा नशेत होता तो विषय सोडून द्या, अशी भूमिका सुरेश धसांनी मांडलीय. मात्र सुरेश धसांच्या वक्तव्यानंतर आता एमआयएम आक्रमक झालीय. मशिदीवरुन आता कसा वाद सुरु झालाय.