काँग्रेस आमदाराने महाराष्ट्र तोडण्याची भाषा केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी कर्नाटकचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदी यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे वादाची शक्यता निर्माण होते आहे.