मित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आजही उमटतायेत. राज्यभरात ठिकठिकाणी विविध संघटनांनी आणि पक्षांनी अमित शहांच्या निषेधार्थ आंदोलन केली आहेत.