Hingoli Flyover in Bad Condition | दोन वर्षातच हिंगोलीतील रेल्वे उड्डाणपुलाची मोठी दुरावस्था

हिंगोली-नांदेड मार्गावरील भारतरत्न नानाजी देशमुख रेल्वे उड्डाणपुलाची अवघ्या दोन वर्षांतच दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. सोबतच, वाहतुकीसाठी केलेला भुयारी मार्गही बंद आहे.

संबंधित व्हिडीओ