सु्प्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बलात्काराचा आरोप झाल्यास तत्काळ आरोपींना अटक करुन कारवाई करावी. याबाबत आमदार अमित साटम यांच्यासह इतर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी सरकारकडे मागणी केली.