Ambadas Danve |जो न्याय Eknath Khadse प्रकरणी तोच न्याय Parth Pawar प्रकरणी लागावा - अंबादास दानवे

(English) Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve demanded a judicial inquiry and the resignation of Dy CM Ajit Pawar in the Parth Pawar Pune land deal case. Danve insisted that the same justice applied to the Eknath Khadse Bhosari land controversy must be given here, calling for a probe by a retired judge. He claimed the Mahar Watan land deal, where stamp duty was waived, was a massive corruption, making the resignation mandatory on moral grounds. शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार जमीन प्रकरणाची चौकशी एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांप्रमाणे व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी केली. ₹१८०० कोटी किमतीची महार वतन जमीन अवघ्या ₹३०० कोटींना खरेदी करणे आणि स्टॅम्प ड्युटी माफ करणे हा मोठा भ्रष्टाचार असून, नैतिकतेच्या आधारावर दादांनी तात्काळ पद सोडावे, असे ते म्हणाले

संबंधित व्हिडीओ