Jalgaonच्या धरणगावातील जिनिंग फॅक्टरीत चोरी, चोरटे CCTVमध्ये कैद | NDTV मराठी

 जळगावच्या धरणगाव मध्ये जिनिंग फॅक्टरी मध्ये चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच लाखांची रोकड लंप केली आहे. हेल्मेट घातलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत धरणगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालाय. आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.

संबंधित व्हिडीओ