आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर परिसरामध्ये काल रात्री चेंगराचेंगरी झाली आहे आणि यात तब्बल सहा जणांना आपला प्राण गमवावा लागला. आज सकाळपासून हजारो भाविक हे वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकन साठी तिरुपतीच्या वेगवेगळ्या पाच केंद्रांवरती आता रांगेत सध्या कोणीही उभे नाहीये मात्र काल अगदी पहाटेपासून ही गर्दी पाहायला मिळत होती.