#RajThackeray, #NarendraJadhav, #त्रिभाषाधोरण Dr. Narendra Jadhav, Chairman of the Three-Language Policy Committee, met MNS chief Raj Thackeray at his 'Shivtirth' residence. The meeting aimed to discuss Raj Thackeray's firm stand on the Marathi language issue and gather his inputs on the new three-language policy in the state's schools. त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी 'शिवतीर्थ' येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची ठाम भूमिका आणि शालेय स्तरावरील भाषिक धोरणाबद्दल त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ही भेट घेण्यात आली.