True Gentleman | राहुल द्रविडने T-20 WC विजयाच्या बक्षिसाची रक्कम कमी केली, कारण...

T twenty world cup विजयानंतर राहुल द्रविडने स्वतःची बक्षिसाची रक्कम कमी केली आहे. पाच कोटीं ऐवजी केवळ अडीच कोटी रुपये द्रविड घेणारे सर्व coach ना सारखीच रक्कम देण्याची द्रविडने मागणी केली आहे. batting, bowling, fielding coach ना अडीच कोटी रुपये देण्यात येय. world cup जिंकल्यानंतर समान rewards ची द्रविडने मागणी केली आहे.

संबंधित व्हिडीओ