विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत स्वतः चा प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे आणला होता असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं होतं. मात्र याच वक्तव्यावरुन सामंतांनी यू-टर्न घेतलाय. वडेट्टीवार उपमुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंना भेटले असं मी म्हटलं नाही असं उदय सामंत म्हणालेत..