उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील नरहरी झिरवळांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय.. गेल्या वेळेस मी देखील महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो... मी देखील असेच म्हणायचं का? असा सवालही त्यांनी केलाय..