मनसेचे नेते Vaibhav Khedekar यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर ते आता BJP किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत