Pune| पुण्यात सावरकरांच्या 'संन्यस्त खड्ग' नाटकावरून वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा | NDTV मराठी

पुण्यात सावरकरांच्या 'संन्यस्त खड्ग' नाटकावरून राडा. यशवंत नाट्यगृहात सावरकरांनी लिखित संन्यस्त खड्ग हे नाटक आहे.. नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप. वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा

संबंधित व्हिडीओ