IIT Bombay परिसरात वंचित आघाडीचं आंदोलन, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात | NDTV मराठी

IIT बॉम्बे परिसरात वंचित आघाडीने जोरदार आंदोलन केलंय. साहिल वाकोडे या विद्यार्थ्याला न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केलीय. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

संबंधित व्हिडीओ