Vidyanand Bapat|हल्ल्यानंतर बापटांची पहिली प्रतिक्रिया;नेमकं काय घडलं? संपूर्ण Coverage NDTV मराठीवर

डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण.गणेशोत्सवातल्या डीजेच्या मोठ्या आवाजाला बापटांचा विरोध.पुण्यातल्या टिळक रोड परिसरात विद्यानंद बापटांना मारहाण.हल्ला झाला त्या ठिकाणचं सीसीटीव्ही पोलीसांनी तपासलं.प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला, बापटांची पहिली प्रतिक्रिया.

संबंधित व्हिडीओ