Pune Vidyanand Bapat | DJ विरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण, पाहा A TO Z अपडेट्स

डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. गणेशोत्सवातल्या डीजेच्या मोठ्या आवाजाला बापटांकडून विरोध केला आहे. यादरम्यान पुण्यातल्या टिळक रोड परिसरात माध्यमांशी बोलत असताना विद्यानंद बापटांना मारहाण करण्यात आली. हल्ला झाला त्या ठिकाणचं सीसीटीव्ही पोलिसांनी तपासलं आहे. vidyanand bapat attack l vidyanand bapat pune l pune dj ban controversy l vidyanand bapat slapped video l pune ganeshotsav dj ban newsl santosh chavan vidyanand Bapat l tilak road pune attack l pune activist attacked l dj loudspeaker ban pune l vidyanand bapat latest news l supriya sule on vidyanand bapat attack l pune noise pollution activist l विद्यानंद बापट हल्ला l पुणे डीजे बंदी l संतोष चव्हाण कोथरूड l टिळक रोड हल्ला l पुणे गणेशोत्सव वाद l

संबंधित व्हिडीओ