बापानंतर मुलगाही जेलमध्ये? Walmik Karad चा मुलगा सुशीलवर सोलापुरात नेमका कोणता गुन्हा दाखल? | NDTV

वाल्मीक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

संबंधित व्हिडीओ