वाल्मीक कराडचे तीन मोबाईल सीआयडी कडून जप्त करण्यात आले आहेत. तीन मोबाईल ची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. कराडच्या आवाजाचे नमुने देखील घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. काल चाटेच्या चौकशीमध्ये अधिक वेळ गेल्याने वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने हे आज घेतले जाणार आहेत.