Western Railways | चर्चगेट विरार मार्गावर अनंतचतुर्दशीनिमित्त 12 विशेष लोकल धावणार
Western Railway | 12 special local trains to run on the Churchgate-Virar route for Anant Chaturdashi.
गणेश विसर्जनाला मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या धावणार आहेत. चर्चगेट ते विरार मार्गावर 12 लोकल धावणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.