मोठी घडामोड, सतीश सालियान आज आदित्य ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन मानहानीची नोटीस देणार । Disha Salian
Major development: Satish Salian is set to visit Matoshree today to serve a defamation notice to Aaditya Thackeray.
दिवंगत दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे आदित्य ठाकरे यांना मानहानीचा दावा ठोकणारी नोटीस स्वतः मातोश्रीवर जाऊन देणार आहेत. त्यांनी पोलिस आयुक्तांकडून सुरक्षेची देखील मागणी केली असून ते दुपारी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती आहे