सुशील कराडवर नेमके आरोप काय आहेत मॅनेजर च्या घरात घुसून रिव्हॉल्वर चा धाक दाखवून दोन बळकर ट्रक, दोन कार परळी मधील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला. सुशीलचे त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्या विरोधात खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी आहे