Somnath Suryawanshi मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे आदेश काय? सूर्यवंशी कुटुंबियांची मागणी काय?

परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला असून, याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 'पोलिसांवर गुन्हा दाखल करा' असा स्पष्ट उल्लेख नसल्याचा गैरफायदा घेऊन, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पण औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशात पोलिसांवर गुन्हा दाखल करा असाच आदेश होता.... यामुळे दोषींना थेट संरक्षण मिळत असल्याचा आरोप होत आहे. सोमनाथ सुरवसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसाठी पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

संबंधित व्हिडीओ