पुण्यातील सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे एका रील्समुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गणेशोत्सवावर हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या त्यांच्या व्हिडिओला मोठा विरोध झाला, ज्यामुळे त्यांना तो व्हिडीओ डिलीट करून माफी मागावी लागली.