राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणं ही दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची जरी इच्छा असली तरीसुद्धा अजून तरी राष्ट्रवादीचं विलीनीकरण शक्य नसल्याचेच संकेत आज मिळालेत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या एकत्रीकरणाबाबत दोन्ही बाजूनं काही वक्तव्य झाली पण तरीसुद्धा तूर्तास हे एकत्रीकरण शक्य नसल्याचं चित्र समोर आलंय. पाहूयात एक रिपोर्ट.