MPSC विद्यार्थी मुंबईत धडकणार? Aditya Thackeray यांचं MPSC आंदोलकांना आवाहन | Rohit Pawar

पुण्यात रोहित पवारांच्या नेतृत्वातील आंदोलनाला आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरेंनी एक मोठं आवाहन केलंय. विद्यार्थ्यांनी मुंबईला येऊन थेट एमपीएससी कार्यालयाबाहेरच आंदोलन करावं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.. आंदोलनाच्या तयारीची संपूर्ण तयारी करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलीय..

संबंधित व्हिडीओ