Mira Road| अभिनेत्री,मॉडेलची देहविक्रीच्या दलदलीतून सुटका, अटक केलेली महिला दलालही अभिनेत्री निघाली

मीरा-भाईंदरमधल्या क्वालिटी इन हॉटेलवर पोलिसांनी छापेमारी केली. इथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका अभिनेत्रीची सुटका केली आहे. ही पीडिता मॉडेल असून काही सिरीअलमध्ये तिने काम केलं असल्याची माहिती मिळते आहे. 30 हजार रुपयांत तिला ग्राहकाला पुरवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.धक्कादायक बाब ही आहे की ज्या महिला दलालाला पोलिसांनी अटक केली आहे ती देखील अभिनेत्री आहे.

संबंधित व्हिडीओ