सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर आरोप करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला आणि आता यावरून चांगलाच वाद पेटला. सुरेश धस यांना प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख आता बोवू शकतो. धनंजय मुंडेंवर राजकीय आरोप सुरू असताना प्राजक्ता माळीच्या उल्लेखामुळे आता याला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.