NDTV Marathi|शिंदेंच्या मंत्र्यांकडे स्नेहभोजनाला गेलेले ठाकरे गटाचे 'ते' खासदार खरंच साथ सोडणार का?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे.त्यासाठी ठाकरे गटाचे कुठले कुठले खासदार ठाकरेंची साथ सोडू शकतात, याचे अंदाजही वर्तवले जातायत.ही चर्चा जोरात असतानाच ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या मंत्र्यांकडे स्नेहभोजनाला गेले.त्यामुळे हे खासदार ठाकरेंची खरंच साथ सोडणार का, आणि तसं झालंच तर कुणाचा कसा फायदा आणि तोटा होईल.

संबंधित व्हिडीओ