चंद्रपूर जिल्ह्यात आज आणि उद्या हवामान खात्याने उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. प्रशासनाने यासंदर्भात काही उपाययोजनाही केल्यात.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी.