Diwali Marathi Song Viral Video: 'हे लाडू वळू वळू...' दिवाळी फराळाचे हे व्हायरल झालेले भन्नाट गाणं ऐकले का?

Diwali Marathi Song Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिवाळीचे हे मराठी गाणे ऐकले का?

जाहिरात
Read Time: 1 min
"Diwali Marathi Song Viral Video: दिवाळी सणाचे व्हायरल मराठी गाणे"
Canva

Diwali Song Viral Video: दिवाळी सणाशी संबंधित सोशल मीडियावर कित्येक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. फराळ रेसिपी, रांगोळी डिझाइन, लक्ष्मीपूजनाची पूजा-सजावट असे असंख्य व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. डिजिटल क्रीएटर अमृता बेंद्रे यांनी दिवाळी सणाचा भन्नाट व्हिडीओ शेअर केलाय. 'हिची ताल तुरू तुरू' या सदाबहार गाण्याची चाल वापरून अमृताने दिवाळीचे गाणं तयार केलंय. या व्हिडीओला 3 मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. 

डिजिटल क्रीएटर अमृता बेंद्रेने तयार दिवाळीचे भन्नाट गाणं | Diwali Marathi Song Viral Video
अमृता बेंद्रेने तयार केलेल्या दिवाळी सणाच्या गाण्याचे लीरिक्स

"हे लाडू वळू वळू
शंकरपाळी तळू तळू 
सारणानी करंजी भरली 
चिवडा लागतोय कमाल
झाला करून फराळ
आली रे आली दिवाळी" 

जुन्या गाण्यांशिवाय दिवाळी सण अपूर्णच

मराठी सिनेसृष्टीमध्ये दिवाळी सणावर चित्रित झालेली गाणी विसरता येणे शक्य नाही. आजही कित्येक लोक सोशल मीडियावर फोटो अपलोड करून दिवाळी सणाची जुनी गाणी टॅग करतात.

"आली दिवाळी... आली दिवाळी..."

"आली माझ्या घरी ही दिवाळी... "

(नक्की वाचा: Lakshmi Puja 2025 Date And Time: लक्ष्मीपूजनाची खरी तारीख कोणती? 20 की 21 ऑक्टोबर? शुभ मुहूर्तही जाणून घ्या)

"नवीन हे वर्ष सुखाचे जावो..."

Advertisement

(नक्की वाचा: Diwali 2025 Calendar: धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत, दिवाळी सणाचे संपूर्ण कॅलेंडर, शुभ मुहूर्त मिळवा एका क्लिकवर)