Viral Video
- All
- बातम्या
-
सूरज चव्हाणने सांगितले कोकण हार्टेड गर्लचा होणारा नवरा कसा दिसतो, ऐका काय म्हणाला VIDEO
- Tuesday October 8, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Ankita PrabhuWalawalkar Husband: बिग बॉसच्या घरामध्ये एण्ट्री करण्यापूर्वी कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरने आयुष्याच्या जोडीदाराची निवड केली असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून अंकिताचा नवरा कोण आहे? याचे उत्तरं जाणून घेण्यासाठी तिचे फॉलोअर्स आतूर झाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
एमबीए, डॉली चहावाल्यानंतर 'मॉडेल चहावाली'चा सोशल मीडियावर धुमाकूळ; काय आहे हटके अंदाज?
- Monday October 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
इन्स्टाग्रामवरील thehungrypanjabi च्या हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये चहाच्या टपरीचा पूर्ण पत्ताही लिहिला आहे. या व्हिडिओवर यूजर्सनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. एक कोटीहून अधिक लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे.
- marathi.ndtv.com
-
भाजपा नगरसेवकाची महिलांनी केली धुलाई, भर बाजारात चोपले ! पाहा Video
- Monday September 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
BJP councillor beaten : भाजपा नगरसेवक अरविंद शर्मा यांची महिलांनी धुलाई केली. शर्मा आणि त्यांच्या समर्थकांवर महिलांशी गैरवर्तन केल्याचा तसंच त्यांना अपशब्द वापरल्याचा आरोप आहे.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : नंदुरबारमध्ये व्यापाऱ्याला लोळवून मारहाण, घटनेचा VIDEO समोर
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
CCTV Footage : मारहाणीत एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. व्यक्तीला पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
स्मृती इराणींना ओळखताही येणार नाही, 'मिस इंडिया' स्पर्धेत रॅम्प वॉक करतानाचा VIDEO व्हायरल
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
स्मृती इराणी या 1998 मध्ये मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी एक व्हिडीओ शूट करण्यात आला, जो काही वर्षांपूर्वी स्मृती यांच्या वाढदिवसाला एकता कपूरने शेअर केला होता.
- marathi.ndtv.com
-
120 KM वेग आणि काही सेकंदामध्येच 7 जणांचा मृत्यू, गुजरातमधील अपघातापूर्वीचा पाहा VIDEO
- Thursday September 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
मित्रांसोबत ट्रिपला जायला आणि ट्रिपमध्ये भरपूर मस्ती करायला सर्वांना आवडतं. पण मस्तीच्या नादात 120 किलोमीटर वेगानं जाणं किती योग्य आहे याचा विचार सर्वांनीच करायला हवा.
- marathi.ndtv.com
-
पत्रकार Live मुलाखत घेत होते, तितक्यात इस्रायलचं क्षेपणास्त्र धडकलं, पुढं काय झालं... पाहा Video
- Wednesday September 25, 2024
- Written by Onkar Arun Danke
लेबनानमधील पत्रकार फादी बुदाया (Fadi Boudaya) हे लाईव्ह मुलाखत घेत असताना अचानक धडकलेल्या इस्रायलच्या क्षेपणास्त्रानं त्यांना टार्गेट केलं.
- marathi.ndtv.com
-
2 लाखांंत बनला IPS अन् थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला; पुढे काय घडलं, पाहा VIDEO
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
Fake IPS : मिथिलेश कुमार असं या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मात्र मिथिलेशने कुणाचीही फसवणूक केली नसल्याने पोलिसांना त्याला समज देऊन सोडून दिलं. बिहारमधील जमुई भागात ही घटना घडली आहे.
- marathi.ndtv.com
-
डोंबिवलीतील 'त्या' घाणेरड्या फळविक्रेत्याला अटक, VIDEO झाला होता व्हायरल
- Monday September 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अली खान असं या 20 वर्षीय फळ विक्रेत्याचं नाव आहे. हा व्हिडीओ निलजे भागातील लोढा परिसरातील आहे.
- marathi.ndtv.com
-
Aishwarya Rai Video: ऐश्वर्या राय वयाच्या 80व्या वर्षी दिसेल अशी! चेहऱ्यावर सुरकुत्या तरीही म्हणाल सुंदरी जणू
- Sunday September 22, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Aishwarya Rai Bachchan AI Video: बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्व सुंदरी ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे कौतुक करताना शब्द अपुरे पडतात. पण वयाच्या 80व्या वर्षी ऐश्वर्या कशी दिसेल? हे तुम्हाला पाहायचंय का...
- marathi.ndtv.com
-
राँग साईटने येणाऱ्या कारला बाईकची धडक, बाईकस्वाराचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO
- Friday September 20, 2024
- Written by NDTV News Desk
अक्षत गर्ग असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो द्वारका येथील पोचनपूर येथील रहिवासी होता. अपघाताच्या वेळी अक्षत गर्गचे मित्रही दुचाकीवर मागे होते. त्यांनी अक्षत गर्गचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
- marathi.ndtv.com
-
डॉक्टर ब्रेन ट्युमर काढत होते, महिला ऑपरेशन थिएटरमध्ये पाहात होती Jr. NTR चा सिनेमा
- Thursday September 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Woman Watches Junior NTR Movie During Surgery: सोशल मीडियावर ज्यूनिअर एनटीआरच्या फॅनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे
- marathi.ndtv.com
-
IND vs BAN : 'मला का मारतोय' ऋषभ पंत - लिटन दास भर मैदानात भिडले, पाहा Video
- Thursday September 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs Bangladesh 1st Test : ऋषभ पंत आणि लिटन दास भर मैदानात एकमेकांशी वाद घालत होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
...म्हणून तुम्ही Legend! मराठीतील एका शब्दाचा चुकीचा उच्चार, बिग बींनी सर्वांसमोर मागितली माफी, Video Viral
- Thursday September 19, 2024
- Written by NDTV News Desk
सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडिओला मोठा प्रतिसाद दिला आहे. म्हणून तुम्ही Legend आहात, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या व्हिडिओवर येत आहेत.
- marathi.ndtv.com
-
Viral Video : वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवताना धक्काबुक्की, आमदार महोदया ट्रॅकवर कोसळल्या
- Tuesday September 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Viral Video : इटावा रेल्वे स्थानकातून निघण्यासाठी वंदे भारत ट्रेनने हॉर्न देखील वाजवला होता. धक्काबुक्कीदरम्यान आमदार सरिता भदौरिया यांचा पाय घसरला आणि त्या रेल्वेसमोर रुळावर पडल्या.