Mosin Sheikh
-
Crime News: 'ती बाई..' किर्तनात वादग्रस्त विधान, निवृत्ती महाराजांवर हल्ला, घरात घुसून मारहाण
कीर्तनामध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे काही जण संतप्त झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी जमाव करून कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली.
- Thursday March 12, 2026
- Reported by Mosin Sheikh, Written by Gangappa Pujari
-
Paithan News: भक्तीचा विसावा घेताना काळाचा घाला; गोदावरीत बुडून वारकऱ्याचा मृत्यू, पैठणमधील घटना
सिल्लोड तालुक्यातील एका ६० वर्षीय वारकऱ्याचा पवित्र स्नानासाठी उतरलेला असताना बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- Tuesday March 10, 2026
- Reported by Mosin Sheikh, Written by Gangappa Pujari
-
Crime News: पार्किंगचा वाद.. टोळक्याने गर्भवती महिलेसह पतीला घेरलं, पुढे भयंकर घडलं; संभाजीनगरमध्ये खळबळ
या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून ४ जणांना अटक करण्यात आली.
- Thursday February 26, 2026
- Reported by Mosin Sheikh, Written by Gangappa Pujari
-
Maratha Reservation: मनोज जरांगे यांचा लढा थंडावला? मराठवाड्यातील जिल्ह्यांची 'ती' आकडेवारी समोर आल्याने खळबळ
Maratha Reservation Update: मराठा आरक्षणाच्या लढ्यात मैलाचा दगड ठरलेलं मनोज जरांगे यांचं आंदोलन आता एका नव्या वळणावर उभं आहे.
- Friday February 13, 2026
- Reported by Mosin Sheikh, Edited by Onkar Arun Danke
-
Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड! लातूर दौरा रखडला
Pankaja Munde Helicpter News: पंकजा मुंडे यांचा लातूरमध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि काही महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी निघाल्या होत्या दुसरे हेलिकॉप्टर उपलब्ध होताच त्या निर्धारित प्रवासासाठी लातूरकडे रवाना होतील.
- Tuesday February 3, 2026
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Chhatrapati Sambhajingar: "जादूटोण्यामुळेच माझा पराभव झाला!" फुलंब्रीत शिवसेना उमेदवाराचा खळबळजनक आरोप
फुलंब्री नगरपंचायतीसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडले. मात्र, मतदानाच्या दोन दिवस आधी प्रभाग क्रमांक 9 मधील 'भारत माता मतदान केंद्रा'समोर काही संशयास्पद साहित्य आढळून आले होते, ज्याचा संबंध जादूटोण्याशी लावला जात आहे.
- Friday January 2, 2026
- Reported by Mosin Sheikh, Edited by Pravin Vitthal Wakchoure
-
Maharashtra Rain: राज्यात पावसाचा हाहाकार; 24 तासांत 6 बळी, 4,000 लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
राज्यातील पूरग्रस्त भागांमध्ये बचावकार्य आणि मदतकार्यासाठी स्थानिक प्रशासनासह विविध पथके कार्यरत आहेत. लष्कर आणि एनडीआरएफच्या टीमने 3,643 लोकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित बाहेर काढले आहे.
- Wednesday September 24, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Chhatrapati Sambhajinagar: व्यथा मांडत असताना अधिकाऱ्यांनी झापलं; शेतकऱ्याची अधिकाऱ्यांसमोर विहिरीत उडी घेत आत्महत्या
संजय शेषेराव कोहकडे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आपल्या शेतातील नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच महसूल अधिकाऱ्यांसमोर संजय यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
- Wednesday September 17, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Fraud News: विश्वास नांगरे पाटलांचे नाव अन् डिजीटल अरेस्ट, निवृत्त शिक्षकाला 83 लाखांचा गंडा
आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडू यासाठी आम्हाला विश्वास नांगरे पाटील यांनी स्पेशल विनंती केल्याचे देखील निवृत्त शिक्षिकेला फोन केलेल्या भामट्यांनी सांगितले.
- Monday June 2, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Gangappa Pujari
-
Dam Water Level: राज्यातील 12 जलप्रकल्प कोरडेठाक, 17 धरणांमध्ये 10 टक्क्यांहून कमी पाणीसाठा
Dam Water Level : वाढत्या उन्हामुळा जलाशयांमधील पाणी झपाट्याने कमी होत आहे. उन्हामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचा मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे.
- Monday May 12, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय,आदिवासी विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला
Mukhyamntri Ladki Bahin scheme : आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आले आहेत.
- Saturday May 3, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Nashik News : नाशिकमधील हिंसाचार सुनियोजित, दंगेखोरांवर कडक कारवाई करणार : CM देवेंद्र फडणवीस
Nashik Violence : नाशिकच्या पखाल रोडवरील दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Saturday April 19, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Crime News : हात-पाय मोडले, अंगावर चटके दिले; दत्तक घेतलेल्या चिमुकलीची छळ करुन हत्या
Crime News : आयत फईम शेख असे मयत चिमुकलीचे नाव आहे. तर शेख फईम आणि फौजिया अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सहाच महिन्यांपूर्वी शेख फईम आणि फौजिया यांनी बाँडपेपर करत आयातला 5 हजार रुपयांमध्ये विकत घेतले होते.
- Friday March 28, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Political News : भाजपचं 'मिशन घरवापसी'; विधानसभा निवडणूक निकालानंतर मराठवाड्याचं राजकारण बदललं
Marathwada Political News :जालन्यातील घनसावंगीत शिवसेना शिंदे गटाच्या हिकमत उढाण यांच्याविरोधात अपक्ष लढलेले सतीश घाटगे देखील भाजपमध्ये परतले आहेत.
- Tuesday February 25, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीड पोलीस चौकशीच्या फेऱ्यात; न्यायालयीन समितीची नियुक्ती
विशेष म्हणजे या समितीच्या चौकशी फेऱ्यात आता बीड पोलिसही आले आहेत. हे प्रकरण बीड पोलिसांनी कशी प्रकारे हाताळले याची चौकशी समितीकडून केली जाण्याची शक्यता आहे.
- Saturday January 18, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Gangappa Pujari