-
Nashik News : नाशिकमध्ये पर्यटकांवर जीवघेणा हल्ला, 15 किमी पाठलाग; कारवर लोखंडी रॉड भिरकावला, नागरिक भयभीत
नाशिकच्या इगतपुरी परिसरातील भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
- Monday July 13, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Nashik News : नाशिकमध्ये ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा पार्ट लवकरच? शहरातील घडामोडींना वेग, 'त्या' लग्नाची चर्चा...
नाशिकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतील संभाव्य फुटीची.
- Sunday July 12, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
-
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना कोर्टाने थेट श्रीकृष्णाचा दाखला का दिला? वाचा सविस्तर
TCS Conversion Case: निदा खानला जामीन देताना जामीन देताना विशेष न्यायालयाने थेट भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा दाखला दिला आहे.
- Friday July 10, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Onkar Arun Danke
-
Nashik Rain: पहिल्याच पावसात नाशिककरांची दाणादाण; कुंभमेळ्यासाठी खोदलेल्या रस्त्यांत वाहने रुतली
Nashik Rain Update: नाशिकमध्ये जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) मान्सूनपूर्व नियोजनाचे पूर्णपणे वाभाडे काढले आहेत.
- Wednesday July 8, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Nashik News: नाशिकवरचे संकट टळले! पालघरमध्ये थैमान घालणारा 'पावसाचा भोवरा' गुजरातकडे सरकला
Nashik Rain News: नाशिकवर घोंघावणारे ढगफुटी आणि महाप्रलयाचे मोठे संकट तूर्तास टळले असून, पालघर आणि त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिकमध्ये येणारा 'पावसाचा भोवरा' आता सुरत आणि अकोले परिसराकडे सरकला आहे.
- Tuesday July 7, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Nashik MLC Election: नाशकात सर्वात मोठा उलटफेर! गोकुळ गितेंचा 'गनिमी कावा'; नरेंद्र दराडेंचा पराभव करत विजयी
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. निवडणुकीतून माघार घेतल्याचे मानले जाणारे अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले आहे.
- Monday June 22, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Nashik News : भाजप शहराध्यक्षांचा अतिउत्साह पडला महागात; नाशिकमध्ये महायुतीच्या सहल रणनीतीला पहिला 'धक्का'
नाशिकमध्ये भाजपच्या शहराध्यक्षांचा अतिउत्साह महागात पडल्याची चर्चा आहे.
- Monday June 15, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Sanjay Raut: मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजता काय घडणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने नाशिकचे राजकारण तापले
Nashik MLC Election: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने सध्या नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
- Wednesday June 3, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
-
Nashik Crime: पशूबळी, प्रसादात दारू अन् बरंच काही! सोलापूरच्या दोघांना लुटले, नव्या भोंदूबाबामुळे नाशिक चर्चेत
Nashik News: अघोरी पूजा, पशूंचा बळी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक व शोषण केल्याप्रकरणी या भोंदूबाबा कमलेश शिवकुमार अधिकारीविरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Tuesday May 26, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Nashik News : सासरवाडीत धोंड्याच्या सणात जावयाचा तुफान पाहुणचार; मात्र परतताना आले रडकुंडीला! नेमकं काय घडलं?
धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मासात जावईबापूंचा रुबाब काही औरच असतो. सासरवाडीत मानपान.. सोन्याची अंगठी किंवा दागिना. मात्र हा धोंड्याच्या महिनातील प्रवास जावईबापूंसाठी त्रासदायक ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.
- Sunday May 24, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
-
VIDEO: ज्वेलर्स दुकानात थरार! चोरट्यांनी पिस्तूल दाखवलं, तरीही ती भिडली, दोघांनी 6 जणांना अक्षरश: पळवून लावलं
दागिने लुटण्याचा प्रयत्न करताच व्यावसायिक महिला नयना पगारिया आणि कर्मचारी अमित यांनी धाडसाने प्रतिकार केला, जोरदार झटापट झाली आणि अखेर दरोडेखोरांनी दुकानातून पळ काढला.
- Saturday May 16, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Nashik News : पंतप्रधान मोदींसाठी नाशिकच्या नववधूचा मोठा त्याग; स्वप्न बाजूला सारत देशहिताचा घेतला निर्णय
नाशिकमध्ये एका कुटुंबाने मुलीच्या लग्नात एक वेगळा आणि देशहिताचा निर्णय घेतला आहे.
- Tuesday May 12, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Nashik News: सहा अधिकारी, तब्बल 6 तास चौकशी! रुपाली चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार; SIT ने काय काय विचारलं?
खरातने आयोगाच्या माध्यमातून कधी मदत मागितली होती का, तसेच शिवनिका संस्थानातील आर्थिक व्यवहारांची गुंतागुंत कशी होती, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
- Monday May 11, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
'लग्न आणखी जोरात करणार!'; इंदुरीकर महाराजांनी करून दाखवलं, मुलीच्या लग्नासाठी 100 एकरवर भव्य नियोजन
Indurikar Maharaj Daughter Wedding: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात हा विवाह सोहळा पार पडणार आहे.
- Saturday May 2, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
-
Bhondu Babas: राज्यात भोंदूबाबांविरोधात मोहीम; एका महिन्यात 14 भोंदूंचा पर्दाफाश
पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या एका महिन्यात पोलिसांनी तब्बल 14 भोंदू बाबांचा पर्दाफाश केला आहे. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात भोंदूगिरी विरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे.
- Thursday April 30, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure