Political News: ठाकरे गटाची BMC निवडणुकीसाठी तयारी, 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या वाटप करण्यात आलं आहे. पक्षाच्या 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Mumbai News : आगामी मुंबई महानगरपालिका निडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांना मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गट राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेणार का? अशी चर्चा रंगत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने जोरदाय तयारी सुरु केली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या वाटप करण्यात आलं आहे. पक्षाच्या 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

कुणावर काय जबाबदारी?

1. अमोल कीर्तीकर - दहिसर, बोरिवली, मागाठाणे 
2. उद्धव कदम - चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम
3. विलास पोतनीस - दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व 
4. विश्वासराव नेरूरकर - वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम 
5. रवींद्र मिर्लेकर - विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम 
6. गुरुनाथ खोत -, चांदिवली, कलीना, कुर्ला 
7. नितीन नांदगावकर * विक्रोळी, भांडुप, मुलुंड 
8. सुबोध आचार्य - घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर - मानखुर्द 
9. मनोज जमसूतकर - अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा 
10. अरुण दूधवडकर - धारावी, माहीम, वडाळा 
11. अशोक धात्रक - वरळी, दादर, शिवडी 
12. सचिन अहिर - मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी

Topics mentioned in this article