जाहिरात

Bmc

'Bmc' - 8 News Result(s)
  • याचे तोंड गटारासारखे आहे, भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड मोडेल, अधिकाऱ्याला वेळीच आवरा!! मोहित कंबोज यांनी केले मुख्यमंत्र्यांना सावध

    याचे तोंड गटारासारखे आहे, भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड मोडेल, अधिकाऱ्याला वेळीच आवरा!! मोहित कंबोज यांनी केले मुख्यमंत्र्यांना सावध

    मुंबई महापालिकेतील एक अधिकारी प्रचंड भ्रष्टाचार करत असून त्याने भ्रष्टाचाराच्या सगळ्या सीमा ओलांडल्याचे कंबोज यांनी म्हटले आहे.

  • मुंबईचा वेगवान विकास आणि सुखी जीवनमानासंदर्भात सांगोपांग चर्चा, चर्चासत्रात महापालिका आयुक्तांचाही सहभाग

    मुंबईचा वेगवान विकास आणि सुखी जीवनमानासंदर्भात सांगोपांग चर्चा, चर्चासत्रात महापालिका आयुक्तांचाही सहभाग

    मुंबईतील प्रेस क्लब येथे ‘मेकिंग मुंबई अ लिव्हेबल, मॉडर्न सिटी’ नावाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे देखील सहभागी झाले होते.

  • स्वच्छता कर्मचाऱ्याने सापडलेले 15 तोळे सोने पोलिसांकडे केले सुपूर्द; BMC आयुक्तांनी केला सत्कार

    स्वच्छता कर्मचाऱ्याने सापडलेले 15 तोळे सोने पोलिसांकडे केले सुपूर्द; BMC आयुक्तांनी केला सत्कार

    कर्मचारी सुनील कुंभार आणि मुकादम बाळाराम जाधव यांचा प्रामाणिक पाहून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्यांचे कौतुक केले. यासोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित नाटकाची तिकिटे भेट दिली.

  • मुंबईत होर्डिंगचं अर्थकारण कसं चालतं? एका दिवसाचे दर ऐकून डोळे पांढरे होतील

    मुंबईत होर्डिंगचं अर्थकारण कसं चालतं? एका दिवसाचे दर ऐकून डोळे पांढरे होतील

    मुंबईत सध्या अवाढव्य आकाराच्या होर्डिंगची स्पर्धा सुरु आहे. मोक्याच्या ठिकाणी 200 चौरस फुटासाठी दीड लाख रुपये महिना इतका दर आहे. मात्र अवाढव्य होर्डिंगसाठी जाहिरातदारांची स्पर्धा जास्त असते.

  • पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित; मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात

    पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित; मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात

    पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सर्व पंप टप्प्या-टप्प्याने कार्यान्वित केल्यानंतर सर्वप्रथम संतुलन जलाशये व सेवा जलाशयांमधील जलसाठा पातळी पूर्ववत करणे, जलवाहिन्या योग्य दाबाने भारीत करणे (चार्जिंग) या प्रक्रियेला काही अवधी लागणार आहे.

  • महागाईत बेस्ट तिकीट दरवाढीची भर, बस भाड्यामध्ये 2 ते 3 रुपयांनी वाढ होणार?

    महागाईत बेस्ट तिकीट दरवाढीची भर, बस भाड्यामध्ये 2 ते 3 रुपयांनी वाढ होणार?

    बसचे किमान तिकीट दर आता 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहे. बसचे किमान तिकीट दर 2 ते 3 रूपयांनी वाढणार आहेत.

  • ...तर दुप्पट मालमत्ता कर भरायला तयार रहा ! मराठी पाट्यांबद्दल BMC चा कठोर निर्णय

    ...तर दुप्पट मालमत्ता कर भरायला तयार रहा ! मराठी पाट्यांबद्दल BMC चा कठोर निर्णय

    वारंवार मुदतवाढ देऊनही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व महापालिकेच्या नियमांचं पालन न करणाऱ्या दुकानमालकांविरोधात आयुक्त गगराणी यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

  • ईडीचं समन्स आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया, आम्ही....

    ईडीचं समन्स आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया, आम्ही....

    BMC Khichadi Scam : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) अडचणीत सापडले आहेत

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;