Devendra Kolhatkar
-
Mumbai News: 46 वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून काढली 5.5 KG वजनाची गाठ, यामागचं कारण वाचून थक्कच व्हाल
मानखुर्द येथील 46 वर्षीय महिलेला गेल्या दोन वर्षांपासून पोटाची वाढती सूज,बोथट पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास यासारख्या आरोग्याच्या तक्रारी होत्या.
- Saturday August 1, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Naresh Shende
-
Scorpios 'Pain In The Back', Mumbai Civic Body Seeks To Buy Pricier Innovas
The Scorpios were purchased in February for over Rs 20 lakh each.
- Wednesday July 29, 2026
- India News
- Reported by Devendra Kolhatkar
-
Mumbai Travelator: देशातील पहिला ट्रॅव्हलेटर पूल मुंबईत! मेट्रो-मोनो-रेल्वेला जोडणार; कसा होणार फायदा? वाचा..
दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातून मुंबई मोनोरेलपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. अखंड मल्टिमॉडल जोडणीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वापरालाही मोठी चालना मिळेल.
- Monday July 27, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
-
BMC Canteen: ताकात माशी अन् भजीत सापडला प्लास्टिकचा धागा; मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनचा भोंगळ कारभार
Mumbai News: मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये अन्नाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ताकाच्या ग्लासात माशी आणि कांदा भजीत प्लास्टिकचा धागा आढळला.
- Tuesday July 21, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Mumbai Water Supply: मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात! BMCकडून महत्त्वाचं आवाहन; नेमकी काय काळजी घ्याल?
मुंबई महानगरातील पश्चिम उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
- Tuesday July 21, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
-
Mumbai News: मॅनहोलच्या सर्व समस्यांबाबत BMC अॅक्शन मोडवर, 'या' WhatsApp नंबरवर पाठवा सर्व तक्रारी
मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी तक्रारींची जलद नोंदणी व त्वरित निवारणासाठी अधिक सक्षम आणि पारदर्शक तक्रार व्यवस्थापन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
- Friday July 10, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Naresh Shende
-
Mumbai News: मुंबईत आज शाळा बंद आणि वर्क फ्रॉम होम; 'तो' व्हायरल मेसेज पूर्णपणे खोटा; BMC चं स्पष्टीकरण
Mumbai News: मुंबईतील शाळा उद्या म्हणजेच बुधवार, 8 जुलै रोजी बंद राहणार असून खाजगी कार्यालयांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याची घोषणा करण्यात आल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
- Wednesday July 8, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
BMC News: 4 वर्षे काम करूनही कमी पडलो, पावसाळ्यातील 'त्या' जीवघेण्या धोक्यावर पालिका आयुक्तांची मोठी कबुली
BMC commissioner Ashwini Bhide : मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसात शहरातील पायाभूत सुविधांच्या मर्यादा ठळकपणे समोर आल्या आहेत.
- Tuesday July 7, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
-
Hindmata Model: BMC चा 'फ्लड मिटीगेशन' प्रकल्प काय आहे? जलमय होणाऱ्या हिंदमाता परिसराला झाला मोठा फायदा
तब्बल 500 मिमीहून अधिक विक्रमी पाऊस पडूनही जलमुक्त राहिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 'फ्लड मिटिगेशन' या गेमचेंजर प्रकल्पामुळे हे शक्य झालं आहे.
- Sunday July 5, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
-
Mumbai News: मुंबईत मुसळधार पाऊस, तलावांतील पाणीसाठा वाढला; मुंबईकरांची चिंता मात्र कायम
Mumbai Dam Water Level: मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून एकूण उपयुक्त पाणीसाठा 8.12% वर पोहोचला आहे.
- Thursday July 2, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Mumbai News : धोकादायक इमारत, 700 हून अधिक रहिवाशांचा जीव टांगणीला; मुंबईकरांचा दररोज जीवाशी खेळ
अद्याप मुंबईतील ही धोकादायक इमारत रिकामी केली नाही आणि पुनर्वसनही रखडल्याने व्यापारी, रहिवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची चर्चा आहे.
- Monday May 25, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Varun Sardesai : वांद्रेपूर्वमधील तोडक कारवाईवर वरुण सरदेसाईंची पहिली प्रतिक्रिया, भाजपाला का केलं लक्ष्य?
Bandra garib nagar demolition drive : मुंबई वांद्रे पूर्वमधील गरीबनगर भागात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या राड्यावर स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे
- Wednesday May 20, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
-
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 15 मे पासून 10 टक्के पाणी कपात
Mumbai News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे, 15 मे पासून शहरात 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी घेतला आहे.
- Tuesday April 28, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
KEM Hospital: केईएम हॉस्पिटलचे नाव बदलणार? मंगलप्रभात लोढांचे पालिकेला पत्र, 'या' नावाचा प्रस्ताव
मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलेल्या या मागणीनंतर जोरदार वादही रंगला होता. आता पुन्हा एकदा मंगलप्रभात लोढांनी ही मागणी केल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
- Wednesday April 22, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
-
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात ओढावलं संकट; BMC मोठा निर्णय घेणार?
ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळेच मुंबई शहरात पाणी कपात होण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
- Thursday April 16, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari