जाहिरात

पुण्यात नवीन 7 पोलीस स्टेशनची घोषणा, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अजित पवारांचा निर्णय

Pune New Police Station : पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि वाढणारी पुणे शहराची हद्द हे लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.  

पुण्यात नवीन 7 पोलीस स्टेशनची घोषणा, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अजित पवारांचा निर्णय

रेवती हिंगवे, पुणे

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्माण घेतला आहे. पुणे शहर सुरक्षित करण्यासाठी शहरात आणखी 7 पोलीस स्टेशन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. 

पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि वाढणारी पुणे शहराची हद्द हे लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.  आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, काळे, फुरसुंगी, आणि काळेपडळ या पोलीस स्टेशनची स्थापना करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात; 'त्या' पोस्टमध्ये सलमानच्या नावाचाही उल्लेख!
पुण्यात नवीन 7 पोलीस स्टेशनची घोषणा, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अजित पवारांचा निर्णय
sukanya-samriddhi-yojana-ssy-rules-change-how-to-transfer-account-from-grandparents-to-parents
Next Article
सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात मोठा बदल, 'हे' काम करा अन्यथा बंद होईल तुमचं खातं