Pune Police
- All
- बातम्या
-
'निवडणुकीत पैसे पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर' शरद पवारांचा पाडव्यालाच बॉम्ब
- Saturday November 2, 2024
- Written by Rahul Jadhav
निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पैसे पुरवले जात आहेत. हे पैसे पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्या वापरल्या जात आहेत. असा आरोप शरद पवारांनी केलाय.
- marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडलेलं 138 कोटींचं सोनं कुणाचं?
- Friday October 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune 138 crore gold : पुणे- सातारा रोड परिसरात टेम्पोची झडती घेत असताना हे कोट्यवधींचं सोनं सापडलं होतं. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. आयकर विभागाचे अधिकारी सोन्याचा स्त्रोत आणि कुठे जात होते हे तपासत आहेत.
- marathi.ndtv.com
-
Pune Crime : बोपदेव अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी ताब्यात, प्रयागराज येथून अटक
- Tuesday October 15, 2024
- Written by NDTV News Desk
बोपदेव घाटातील 21 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार घटनेतील दुसऱ्या आरोपीला शोधण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
पुणे बोपदेव प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी कसं शोधलं? आधुनिक तंत्रज्ञान कसं फायद्याचं ठरलं?
- Saturday October 12, 2024
- Written by NDTV News Desk
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने यातील एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर, उर्वरित दोन आरोपींना नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
पिंपरी चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनीच केला तपास, 4 महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर
- Tuesday October 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तपासानंतर क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोघांनी मिळून मुलीचा वारंवार पाठलाग केला आणि तिचा लैंगिक छळ केला. याच त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप वडिलांनी केला.
- marathi.ndtv.com
-
14 हजार रुपयांचा हफ्ता घेतला आणि 23 बेडशिटही ढापल्या; पुण्यातील 2 पोलीस निलंबित
- Wednesday October 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी विमानतळ पोलीस स्टेशन यांना 18 सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून पोलीस उपायुक्त यांनी कारवाई केली आहे.
- marathi.ndtv.com
-
आई, वडील, भाऊ... रक्तासाठी रात्रभर पळापळ; पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपींचा 'कार'नामा उघड
- Friday September 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Porsche Car hit and run case : अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालचे रक्ताचे नमुने घ्यायचे ठरले. मात्र त्याही दारू प्यायल्या होत्या. पण त्यांना दारू घेऊन बराच काळ झाला होता. याच प्रकरणीनंतर शिवानी अगरवालला अटक झाली.
- marathi.ndtv.com
-
Pune Ganpati Visarjan : पुण्यात आज कोणते रस्ते बंद असतील? पार्किंगची व्यवस्था कुठे असेल?
- Tuesday September 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पुण्यातील होणारी गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनी पुण्यातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. तर काही रस्त्यांचे मार्ग बदलून पर्यायी मार्ग खुले केले आहे. पुण्यातील वाहतूक आज कशी असेल यावर एक नजर टाकूया.
- marathi.ndtv.com
-
Pune Traffic : गणेश मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; प्रमुख 17 रस्ते राहणार बंद
- Sunday September 15, 2024
- Written by NDTV News Desk
गणेश विसर्जनादरम्यान पुण्यात वाढणारी गर्दी लक्षात घेता पुण्यातील मध्यभागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
- marathi.ndtv.com
-
पुण्यात नवीन 7 पोलीस स्टेशनची घोषणा, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अजित पवारांचा निर्णय
- Saturday September 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune New Police Station : पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि वाढणारी पुणे शहराची हद्द हे लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.
- marathi.ndtv.com
-
गणेशोत्सवादरम्यान पुण्यात 3 दिवस ड्राय डे; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती
- Friday September 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
येत्या 7, 17, 18 सप्टेंबरला पुण्यात दारू विक्रीला बंदी असणार आहे. फरासखाना, विश्रामबाग, खडकी या पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सर्व दारूची दुकाने गणेशोत्सव काळात बंद ठेवण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं.