मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट युती मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करणार आहे. मुंबई महापालिकेत यानिमित्ताने पहिल्यांदा भाजपचा महापौर बसणार आहे.
मराठी अस्मित आणि विकासाचा मुद्दा यात भाजपच्या विकासाच्या मॉडेलने बाजी मारली. ठाकरे बंधुंनी २० वर्षानी एकत्र येत महापालिका निवडणूक लढवली, मात्र अपेक्षेप्रमाणे यश त्यांना मिळालं नाही.
मुंबई महापालिकेतील कलांच्या आकडेवारीनुसार, महायुती ११९, ठाकरे बंधु, ८३ आणि काँग्रेस-इतर २५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर अधिकृत ६८ विजयी उमेदवारांचा यादी देखील समोर आली आहे, त्यावर एक नजर टाकूया.
(नक्की वाचा- Vasai Virar Election Results 2026: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूरच 'किंग'; विजयाचा गुलाल मात्र फिका, कारण...)
६८ विजयी उमेदवारांची यादी
भारतीय जनता पार्टी (भाजप) - २४
- २ तेजस्वी घोसाळकर
- ३ प्रकाश दरेकर
- ८ योगिता पाटील
- ९ शिवानंद शेट्टी
- १० जितेंद्र पटेल
- १३ राणी द्विवेदी-निघूट
- १४ सीमा शिंदे
- २० दीपक तावडे
- २१ लीना पटेल-देहेरकर
- २२ हिमांशु पारेख
- २३ शिवकुमार झा
- २५ निशा परुळेकर-बंगेरा
- २७ नीलम गुरव
- ३५ योगेश वर्मा
- ३६ सिद्धार्थ शर्मा
- ४६ योगिता कोळी
- ४७ तेजिंदर तिवाना
- ५० विक्रम राजपूत
- ५२ प्रीती सातम
- ५७ श्रीकला पिल्ले
- ८४ अंजली सामंत
- ८५ मिलिंद शिंदे
- १०३ हेतल मोर्वेकर
- १०४ प्रकाश गंगाधरे
- १०६ प्रभाकर शिंदे
- १०७ नील सोमय्या
- १७२ राजश्री शिरवाडकर
- १७३ शिल्पा केळुस्कर
- १७४ साक्षी कनोजिया
(नक्की वाचा- TMC Election 2026: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कुणी मारली बाजी? वाचा विजयी उमेदवारांची यादी)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे - उबाठा) - २१
- १२ सारिखा झोरे
- २६ धर्मेंद्र काळे
- २९ सचिन पाटील
- ३२ गीता भंडारी
- ३७ योगिता कदम
- ३९ पुष्पा कळंबे
- ४० तुळशीराम शिंदे
- ४१ सुहास वाडकर
- ५३ जितेंद्र वळवी
- ५६ लक्ष्मी भाटिया
- ८३ सोनाली साबे
- ८७ पूजा महाडेश्वर
- ८८ श्रवरी परब
- ८९ गितेश राऊत
- १२३ सुनील मोरे
- १२४ सकीना शेख
- १२७ स्वरुपा पाटील
- १६९ प्रविणा मोरजकर
- १७१ राणी येरुणकर
- १८२ मिलिंद वैद्य
- १८६ अर्चना शिंदे
- १८७ जोसेफ कोळी
शिवसेना (शिंदे गट) - १०
- १ रेखा यादव
- ४ मंगेश पांगारे
- ५ संजय घाडी
- ६ दीक्षा कारकर
- ५१ वर्षा टेंबवलकर
- १६३ शैला लांडे
- १६६ मीनल तुर्डे
- १७५ मानसी सातमकर
काँग्रेस - ७
- ३३ कमर जहाँ सिद्दीकी
- ९० ट्युलिप मिरांडा
- १६५ अशरफ आझमी
- १६७ समन आझमी
- १८३ आशा काळे
- १८४ साजिदा खान
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) - २
- ३८ सुरेखा परब
- १२८ सई शिर्के
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट - NCP) - २
- १६८ डॉ. सईदा खान
- १७० बुशरा मलिक
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world