जाहिरात

Pune News : पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडलेलं 138 कोटींचं सोनं कुणाचं?

Pune 138 crore gold : पुणे- सातारा रोड परिसरात टेम्पोची झडती घेत असताना हे कोट्यवधींचं सोनं सापडलं होतं. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे.  आयकर विभागाचे अधिकारी सोन्याचा स्त्रोत आणि कुठे जात होते हे तपासत आहेत.

Pune News : पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडलेलं 138 कोटींचं सोनं कुणाचं?

रेवती हिंगवे, पुणे

पुण्यात नाकाबंदीदरम्यान 138 कोटी रुपयांचं सोनं पोलिसांना सापडलं होतं. मौल्यवान धातूंसाठी अधिकृत लॉजिस्टिक कंपनीद्वारे सोन्याची वाहतूक केली जात होती. कंपनीने आधीच निवडणूक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. 

पोलिसांनी याबाबत कोणतीही जप्तीची कारवाई केलेली नाही. पुणे- सातारा रोड परिसरात टेम्पोची झडती घेत असताना हे कोट्यवधींचं सोनं सापडलं होतं. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे.  आयकर विभागाचे अधिकारी सोन्याचा स्त्रोत आणि कुठे जात होते हे तपासत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?
Pune News : पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडलेलं 138 कोटींचं सोनं कुणाचं?
Ambarnath Politics Shiv Sena MLA Balaji Kinikar's Apology front of Arvind Walekar's Activists
Next Article
Ambarnath Politics : शिवसेना आमदार बालाजी किणीकरांचा माफीनामा, अरविंद वाळेकरांच्या कार्यकर्त्यांसमोर दिलगिरी