जाहिरात
Story ProgressBack

पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीची काही डबे रुळावरून घसरले. या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

Read Time: 1 min
पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मनोज सातवी, पालघर

गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरले आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर याचा परिणाम झाला असून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर स्थानकातून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर  काही वेळातच ही मालगाडी रुळावरुन घसरली. विरारहून डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू आहेत.  

( नक्की वाचा : 'ती' कोण होती? महिलेसोबत फ्लॅटमध्ये जाताच फसले बांगलादेशचे खासदार, मृतदेहच बाहेर आला )

गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांना डहाणूपर्यंत सर्व स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. गार्डचा डबा आणि आणखी सहा डबे रुळावरून घसरले आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी अंदाजे 7 ते 8 तास लागण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
शांत रहा, गप्प बसा! कीर्तिकरांना माध्यमांशी बोलण्यास बंदी
पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
dombivli-midc-blast-case-company-owner-malay-mehta wife sneha arrested ulhasnagar crime branch
Next Article
Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक
;